" देर से ही सही .... (द्विभाषिक गझल.. )

बुद्धिसे मत भाव से हो जा खुला तू ;
पाकळ्यांनी बोल रे माझ्या फुला तू .. 

बंद कर कुछ देर तक सारी किताबे ;
भावनांचा छानसा आहे झुला तू .. 

निंदमे भी ले रहा तालीम कैसी ?
बघ अशाने हरवशिल वेडया तुला तू ..

समय का पाबंद होना ठीक है l पर-
काय चावीचाच आहे बाहुला तू ?

देर से ही हो सही ,पर प्रेम पाया ;
प्रौढ का होतो बरे , माझ्या मुला तू ..

तैरकर पाया नही , मैने किनारा ;
जीव अंथरलास पायाशी पुला तू ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: